मला कधी वाटल नव्ह्तं,
जीवनाच्या एका वळणावर,
तू मला अवचित भेटशील,
आणि स्वप्नांना माझ्या नवे रंग देशील,
रंगात त्या रंगूनी, हरखून गेले मी,
चक्क पंखच फूटले मला,
संवादाने तूझ्यारे मना,
मी तर बहरुन गेलेना,
नविनच ओळख मला माझी झाली,
कविता तू माझी "प्रिय सखी" झाली.